-->

अचूक व महत्वाच्या महाराष्ट्रातील ठळक घडामोडी आणि बातम्यांची डिजिटल एक्स्प्रेस The Lok News मिळवा बातम्या आता आपल्या मोबाईलवर

-->
  • Breaking News
    Loading...

    Press ESC to close

    Newer Posts

    अमळनेर नगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडी तर्फे जितुभाऊ ठाकूर यांची उमेदवारी जाहीरजनतेत उत्साह, ‘नवा चेहरा – नवा विकास’ अशी चर्चा

    लोक न्यूज अमळनेर : आगामी नगराध्यक्ष निवडणुकीत  शहर विकास आघाडी तर्फे अखेर जितुभाऊ ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उमेदवारीची घोष…

    मुंदडा ग्लोबलच्या डॅफोडील सोनवणेची राज्यस्तरीय ‘इन्स्पायर अवॉर्ड’साठी निवड..

    लोक न्यूज मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल हायस्कूल, अमळनेर येथील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी  कु. डॅफोडील जगदीश सोनवण…

    अमळनेरमध्ये ‘वाळू माफिया–बार चालक’ राजकीय सक्रीयतेवर जनतेत नाराजी; सरळ, स्वच्छ प्रतिमेचा नेता हवा – जनभावना उफाळून आली

    लोक न्यूज अमळनेर शहरात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. हॉटेल, बार चालक आणि वाळू व्यवस…

    धुळे जिल्ह्यातून मोटारसायकल चोरास स्थानिक गुन्हे शाखेची बेडीतीन चोरीच्या मोटारसायकली जप्त**

    लोक न्यूज जळगाव, दि. १५ : पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत नोंदवलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने …

    व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. वर्षा सोहिते यांना “Best Principal Award 2025-26”डॉ. किरण बेदी व सायना नेहवाल यांच्या हस्ते मानाचा सन्मान

    लोक न्यूज दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज आनंदाचा व अभिमानाचा माहोल अ…

    सर्वसामान्य कुटुंबातल्या व शहरातील समस्यांची जाण असणाऱ्या स्थानिक उमेदवाराला नागरिकांची पसंती... नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना शहरभरातून मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद...

    लोक न्यूज अमळनेर:- आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय तापमान वाढले असताना नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून ज…

    “अमळनेरमध्ये खोख्यांची कुजबुज; राजकारणाला रंग चढला!” “गाजर देऊन गुलाल उधळला जाईल का? नगराध्यक्ष निवडणुकीवर प्रश्नचिन्ह”“गुलाल उधळला जाईल, पण विश्वासाचा रंग फिका?”

    लोक न्यूज अमळनेरच्या राजकीय गलियार्‍यात सध्या “पाच खोखे गाजर देऊन सरळ अंगावर गुलाल टाकून घ्या” या चर्चेने मोठे वादंग निर्माण केले आहे. न…

    संपादकीय : अमळनेरमध्ये ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ — लोकशाहीचा कस लागणार!

    लोक न्यूज अमळनेरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभागनिहाय उमेदवार निश्चितीच्या हालचालींना वेग आला असतानाच,  …

    संपादकीय : अमळनेरमध्ये ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ — लोकशाहीचा कस लागणार!

    लोक न्यूज अमळनेरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभागनिहाय उमेदवार निश्चितीच्या हालचालींना वेग आला असतानाच,  …

    “जनतेचा विश्वास, विकासाचा निर्धार!”प्रभाग १३(ब) मध्ये श्री. प्रवीण बारकू महाजन यांच्या प्रचार मोहिमेला वेग

    लोक न्यूज अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक १३(ब) मध्ये श्री. प्रवीण ब…

    लोक न्यूजअमळनेर तालुक्यातील नद्यांमधून वाळू (रेती) उपसाचा बेकायदेशीर धंदा चांगलाच फोफावला असून, वाळू माफियांनी अक्षरशः हैदोस माजवला आहे. शासनाकडून अद्याप गौण खनिज (वाळू) लिलाव प्रक्रिया न झाल्यामुळे अधिकृतरीत्या वाळू उपलब्ध नसतानाही तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. यावरून तालुक्यातील वाळू उपसा हा बेकायदेशीरपणेच सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.अमळनेर तालुक्यात मांडळ, सावखेडा, जडोद, बोहरा, रुंदाटी, मुंगसे आदी एकूण सुमारे 15 ठिकाणी नद्यांमधून वाळू उपसा करण्याची ठिकाणे आहेत. मात्र, शासनाने अद्याप कोणत्याही ठिकाणचा वाळू लिलाव न केल्याने सध्याची सर्व वाळू वाहतूक ही बेकायदेशीर ठरत आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर आणि डंपरच्या आवाजाने परिसरातील नागरिकांचे हाल होत असून, या बेकायदेशीर वाळू वाहतुकीमुळे शासनाचा महसूल कोट्यवधी रुपयांनी बुडत आहे.बेकायदेशीर वाळू खरेदी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना अधिक दर मोजावे लागत आहेत, त्यामुळे जनतेची आर्थिक लूट होत आहे. वाळू माफियांची बेबंदशाही व गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत असून, तरुण वर्गाला नशा व पैशाचे आमिष दाखवून या अवैध धंद्यात ओढले जात आहे. त्यामुळे समाजात व्यसनाधीनता व गुन्हेगारी वृत्ती वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.या गंभीर पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. भागवत केशव सूर्यवंशी आणि जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप घोरपडे यांनी आज, दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय प्रांताधिकारी श्री. मयुरजी भंगाळे यांना निवेदन देऊन या विषयात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.निवेदनात त्यांनी, “तत्काळ गौण खनिज (वाळू) लिलाव प्रक्रिया सुरू करावी, बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी पोलिस आणि महसूल विभागाने संयुक्त मोहिमा राबवाव्यात,” अशी मागणी केली आहे. तसेच, “जर शासनाने या संदर्भात ठोस पावले उचलली नाहीत, तर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक आंदोलन छेडतील,” असा इशाराही दिला आहे.या प्रकरणामुळे शासन यंत्रणा, स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याबाबत जनतेत नाराजी वाढत आहे. नागरिकांनी या बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    लोक न्यूज अमळनेर तालुक्यातील नद्यांमधून वाळू (रेती) उपसाचा बेकायदेशीर धंदा चांगलाच फोफावला असून, वाळू माफियांनी अक्षरशः हैदोस माजवला आहे…

    अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत रंगणार चुरस — कोण होणार नगराध्यक्ष?

    लोक न्यूज अमळनेर : अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत रं…

    अमळनेर पोलिसांचा मोठा पराक्रम१५ लाखांचा मुद्देमाल जप्त — मोटारसायकल चोरी करणारे दोघे अटकेत!

    अमळनेर लोक न्यूज : अमळनेर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून परिसरात मोटारसायकली चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्या…

    आमदार अनिल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्तेपदी नियुक्ती

    अमळनेर(लोक न्यूज) अमळनेर :-महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री, नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आण…

    अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १३(ब) मध्ये निवडणूक प्रचाराला वेग“एकजुटीने, एकहाती लिहूया परिवर्तनाची नवी व्याख्या” — श्री. प्रविण बारकू महाजन

    लोक न्यूज अमळनेर – आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १३(ब) मध्ये प्रचाराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रभागातून…

    प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याची मागणी‘भारत जागृत मंच’कडून राज्य सरकारकडे अतितातडीचे निवेदन

    लोक न्यूज महाराष्ट्रात वाढत्या प्रेमविवाहाच्या घटनांमुळे सामाजिक असंतुलन आणि कुटुंबांतील मतभेद वाढत असल्याचे कारण देत,  ‘भार…

    "अजितदादांच्या नेतृत्वाखाली अनिलदादांचा विकासाचा व्हिजन — मुस्लिम समाजाला राष्ट्रवादीचे आवाहन" "‘अनिलदादा म्हणजे विकासाचा चेहरा’ — अल्पसंख्याक नेत्यांचे अमळनेरात आवाहन"

    लोक न्यूज अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित भव्य अल्पसंख्याक मेळाव्यात मुस्लिम समाज बांधवांना “विकासाभ…

    अमळनेर शहर विकास आघाडीसाठी 129 उमेदवारांनी दिल्या मुलाखतीअनेक प्रभागात चुरस ,उमेदवारांनी कोअर कमिटीला दिले सर्वाधिकार

    लोक न्यूज अमळनेर:-नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया काल दिनांक 8 रोजी आमदार अन…

    मंत्री संजयजी सावकारे व खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात पार

    लोक न्यूज अमळनेर, दि. ८ नोव्हेंबर : अमळनेर नगर परिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात आज उमेदवारांच्या मुलाखतींना उत्…