निधन वार्ता... लोक न्युज

जैतपिर येथील नामे कै. कमलबाई बारकूसिंग परदेशी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. असून त्यांची अंत्ययात्रा  दि .12 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता जैतपीर येथून त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या मागील परिवार श्री देवेंद्र बारकु परदेशी. जालिंदर परदेशी   मच्छिंद्र परदेशी, रणजित परदेशी  सुना, नातवंडे, असा होत.
"आजींना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल समस्त ग्रामस्थ जैतपिर .समस्त परदेशी  परिवार जैतपीर" ता.अमळनेर जि. जळगाव