पीएमश्री.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जळोद येथील शैक्षणिक सहल दोन टप्प्यात आयोजित करण्यात आली. पहिल्या टप्प्यात दि.14/2/2025 या दिवशी इयत्ता पहिली ते पाचवी वर्गाची शैक्षणिक सहल उनपदेव ,सूतगिरणी, विमानतळ व शिरपूर येथील अमरीश भाई पटेल रिक्रिएशन गार्डन येथे काढण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात इ.सहावी व सातवी वर्गाची शैक्षणिक सहल वेरूळ, दौलताबाद ,भद्रा मारुती ,बीबी का मकबरा व सिद्धार्थ गार्डन संभाजीनगर या ठिकाणी काढण्यात आली. सदर शै.सहल यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले..