अमळनेर येथे दिनांक 7 फेब्रुवारी रोजी, माता रमाईची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दलितांच्या उद्धारासाठी लढ्यात, रमाईची मोठी साथ होती. त्यांनी केलेल्या त्यागाचा, परिश्रमाचा परिणामी आज समस्त दलीत समाजाला मानवतेच्या समानतेच्या जीवनात हक्क, अधिकार आणि प्रगतीची वाट रमाई ने केलेल्या त्यागाचा परिणाम स्वरूप आहे.
त्यामुळे महामानवाच्या अर्धांगिनी, माता रमाई यांच्या या त्यागाचे स्मरण व अभिवादन करण्यास्तव, AB GROUP, अमळनेर शहर यांनी, आज फरशी रोड येथील, तथागत गौतम बुद्ध सांस्कृतिक केंद्र, अमळनेर येथे अभिवादनस्तव आयोजित कार्यक्रमात आंबेडकरी समस्त युवा पिढी मार्फत माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले व त्यांच्या स्मृतीस, विचारास पुन्हा नवचैतन्य देण्याच्या उद्देश आज सर्व समाज बांधवांकडून निश्चय केलेला आहे.
यावेळी उपस्थित प्रा.जितेंद्र संदनशिव,विशाल सोनवणे,राज रामराजे,गौरव सोनवणे,अजय बी बिऱ्हाडे,धीरज ब्रह्म्हे,अजय बिऱ्हाडे,राहुल बिऱ्हाडे, दर्शन बिऱ्हाडे, अक्षय सोनवणे,सोनू बिऱ्हाडे,राहुल बिऱ्हाडे ,मोसीम बागवान,रुद्र सांदनशिव,इम्रान पठाण,विकी भोई, नमन नगराळे