अमळनेर : तालुक्यातील रणाईचे येथील श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरातील महंत बाबांचा मला नेहमीच आशीर्वाद राहिला असून माझी देखील या देवस्थांनावर मोठी श्रद्धा आहे.यामुळे मंदिर परिसरात विकासासाठी माझे
साठी सतत योगदान राहील अशी ग्वाही माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी रणाईचे येथे श्री चक्रधर स्वामी महाराज मंदिरात विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी दिली
रणाईचे येथे श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिर येथे भक्तनिवास बांधकाम करणे 40 लाख रुपये, रणाईचे गावासाठी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख रुपये, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे 25 लाख रुपये असे एकूण 75 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते तर परमपूज्य महंत बिडकर बाबा, परमपूज्य महंत सर्वज्ञ बाबा, माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील,माजी नगरसेवक भाईदास महाजन, प्रा.सुरेश पाटील, जे.व्हि. पाटील, हेमंत पाटील, प्रदीप इंदुलकर, प्रदीप पाटील , हिरालाल पाटील, विवेक पाटील, संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.