अमळनेर : मराठ्यांची अस्मिता असलेल्या “छावा” चित्रपटाला करमणूक करमुक्त करावा अशी मागणी अमळनेर भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ऐतिहासिक घटनांचा संदर्भ घेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित छावा चित्रपट तमाम महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राचा ,छत्रपतींचा इतिहास हा महाराष्ट्राच्या मनामनात रुजलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला हा चित्रपट बघावासा वाटत आहे. मात्र चित्रपट गृह मल्टिप्लेक्स मधील तिकीट दर सर्वसामान्य आणि गरिबांना परवडणारे नाहीत. त्यामुळे जनमानसात राष्ट्रवादाची भावना बळकट व्हावी म्हणून या चित्रपटाला करमुक्त करावे अशी मागणी भाजप शहराध्यक्ष विजय राजपूत , उमेश वाल्हे , शीतल देशमुख , देवा लांडगे , विजय बारी , समाधान पाटील , शिवकिरण बोरसे